Hemant Dhome | "देवा, पुढचा जन्म contractorचा दे", खराब रस्त्यांमुळे हेमंत संतापला

2021-09-27 2

खराब रस्ते, खड्डे यांमुळे नागरिकांना होणार त्रास यावर अनेकांनी भाष्य केलं आहे. अभिनेता हेमंत ढोमेने सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रस्ते बांधणाऱ्या काँट्रॅक्टर्स विरोधात संताप व्यक्त केला. काय म्हणाला हेमंत पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale